१० आरोपींना अटक विद्युत तार चोरी प्रकरण
file photo
१० आरोपींना अटक विद्युत तार चोरी प्रकरण
फिर्यादी अमोल नाडेमवार च्या तोंडी तक्रारी नुसार नवीन विद्युत खंबावरील ४ किलोमीटर तार कोणीतरी अज्ञात लोकांनी चोरून नेली आहे,अशा तोंडी तक्रारी वरून अप क्र १३५/२०२०, कलम ३७९ भादवी. गुन्हा नोंद करून तपासात घेतले, तपास चक्रे सुरू करण्यात आली, ४ आरोपींना अटक करण्यात आली, विद्युत चोरी तार किमंत ५ लाख तसेच आरोपींकडून व्हिडिओ ग्राफी करुन मेमोरिडम करण्यात आले,गुन्हात वापरलेले मोबाईल ,वाहन जप्त करण्यात आले, आज दिनांक ३ जुलै लाईतर ६ आरोपींना अटक करण्यात एकुण दहा आरोपींना अटक करण्यात आली,यात ३ मोटारसायकल कि.९० हजार,पाच मोबाईल की.३०हजार पाचशे,टाटा एस मालवाहू चारचाकी किंमर दोन लाख, , चोरी झालेला विद्युत अल्युमिनिअम तार ५ लाख, कटर ,झुला किमंत १०,०००,असा एकूण ८ लाख ३० हजार पाचशे एकुण माल जप्त करण्यात आलेआरोपींना ६ जुलै पर्यंत पोलिस कस्टडी न्यायालयाने दिले,, यात आरोपी नागेन गंगारेड्डी चंद्रपूर,योगीराज सोयाम वलनी,आकाश सेडमाके नवरगाव,प्रमोद सोयाम वलनी,शेख चंद्रपूर,संपत गेडाम वलनी, रत्नदीप आत्राम, वलनी,प्रदीप पेंदाम, अनिल तोडासे वलनी आदी आहे
सदर कारवाई पोलिस अधीक्षक चंद्रपूर श्री महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी मुल अनुज तारे, यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि.कुमारसिंग राठोड,सफो मडावी,पोहवा मुन,चापोहवा सिडाम,पोशी सुमीत मेश्राम ,नापोशी लाटकर आदिंनी सहकार्य केले



