नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी – वणी क्षेत्रातील भाजपाची मागणी.*
*नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी – वणी क्षेत्रातील भाजपाची मागणी.*
भाजपा वणी क्षेत्रातील वणीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना बोगस बियाने बनवीणाऱ्या कंपन्यांवर कार्यवाही करुण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच पावसाअभावी कापूस, तुर ,सोयाबीन ,या पिकाची उगवून झाली नसल्याने कृषि विभागा मार्फ़त लवकरात लवकर पंचनामे करुण शेतकऱ्यांना मदत करावी याबाबतचे निवेदन वणी येथील उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावड़े यांचा मार्फ़त देण्यात आले .
खरीप हंगामात वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांचे *”संकल्प “* या बियाणाचे पेरनी केली सदर बियाने प्रमाणित नसल्याने उगवलेच नाही . त्यामुडे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच पावसाने दांडी मारल्याने पिकाची उगवुन झाली नाही .परिणामी तालुका कृषि विभागाकडे तक्रार केली आहे.तसेच खरीप पिक वाया जाण्याचा मार्गावर आहे .म्हणून लवकरात लवकर पंचनामे करावे. व त्यांना भरपाई द्यावी. अन्यथा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल व याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहिल असा इशारा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यानी निवेदनातून दिला आहे.निवेदन देताना *आमदार बोदकुरवार ,दिनकर पावड़े ,विजय पिदुरकर,नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे ,पं. स सभापति संजय पिम्पडशेन्डे,रवि बेलूरकर गजाननं विधाते ,ई .उपस्थित होते.*



