वणीतील बँड कलाकारांचे वादनासाठी परवानगी व आर्थिक मदतीसाठी मागणी
वणीतील बँड कलाकारांचे वादनासाठी परवानगी व आर्थिक मदतीसाठी मागणी
पाट्या घेऊन आंदोलन “मी बेरोजगार “….. “मी बैंड कलाकार”………..
लॉकडाऊनमुले एका छोट्या बैंड पथकाचे जवळपास 2ते 3 लाखाचे नुकसान झाले .एका पथकात 10 ते 12 कलाकार असतात .परंतु ऐन लग्नसराईचा काळातच लॉकडाऊन घोषितVisit Site
करण्यात आले . सर्वत्र सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले .म्हणून आज सर्व कलाकारावर उपासमारीची वेड आली. आज हा कलाकार सुख दुखात साथ देणारा बारा बलुतेदार पैकी बैंड कलाकार हा नेहमी उपेक्षित राहिला आहे. म्हणून आज त्यानी सरकारकडे आर्थिक मागणी केली आहे .आज ह्या लोकानां साध जीवन जगने सुद्धा कठिन झाले आहे .जे भर उन्हाडयात लग्नाचे सर्व काम ठप्प झालेले दिसून आले आहे .कारण कोणतेही समारम्भ असो वाद्य वाजवीणाऱ्याची खुप गरज असते .आज ती नाहीशी झाल्यासारखी झाली आहे. वणीतील शेकडो कलाकारांवर ऊपासमारची वेड आली आहे
म्हणून आज कमानी जवळील दुकानासमोर बैंड पथक मालक व कलाकार ह्या सर्वानी आंदोलन करीत आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. यात त्यानी ” मी बैंड कलाकार………. मी बेरोजगार ……. अश्या पाट्या घेऊन आंदोलन करण्यात आले.
आपले वाद्य चालले म्हणजे घर चालू शकेल अन्यथा उपसमारिने जीव गमवावे लागेल अशी भीति आज त्या सर्व कलाकाराचा घरी निर्माण झाली आहे .



