Vidarbh24News

Latest Online Breaking News

एकाच कुटंबातील चंद्रपूर शहरात 4 नागरिक कॉरोना पाझिटीव्ह

चंद्रपूर जिल्हातील ४३ बाधित
कोरोना आजारातून झाले बरे
आतापर्यतची बाधित संख्या ६२
जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित १९

चंद्रपूर शहरातील एकाच कुटुंबातील गृह अलगीकरणात असणारे ३ नागरिक काल २३ जून रोजी बाधित आढळले होते. आज याच कुटुंबातील १९ वर्षीय मुलीचा अहवाल देखील पॉझिटीव्हआला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंत बाधितांची संख्या ६२ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या अॅक्टिव्ह बाधितांची संख्या फक्त १९ असून आतापर्यंत ४३ नागरिक कोरोना आजारातून बरे झाले आहे.हैदराबाद शहरातून १६ जून रोजी आलेल्या लुंबीनी नगर भागातील एकाच कुटुंबातील गृह अलगीकरणात असणाऱ्या आई ( ४० वर्षीय ) वडील ( ४७ वर्षीय ) व मुलगा ( २१ वर्षीय )बाधित असल्याचा अहवाल काल आला होता. आज मुलीचा देखील अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मुलीचे स्वॅब नमुने २३ जून रोजी घेण्यात आले होते. २४ जून रोजी ते पॉझिटिव्ह असल्याचे अहवालात स्पष्ट झाले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!