Vidarbh24News

Latest Online Breaking News

*विश्वशांती विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल*

‘विश्वशांतीचा अंशू कोटरंगे तालुक्यात तिसरा”

*सावली*-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे च्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला, या परीक्षेत भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीद्वारा संचालित विश्वशांती उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथील अंशू संतोष कोटरंगे याने ४६१(९२.२० टक्के) गुण मिळवून विद्यालयातून प्रथम तर तालुक्यातून तिसरा येण्याचा बहुमान मिळवला आहे.

विद्यालयातुन कु‌.स्विटी अविनाश गेडाम४५५(९१.००टक्के) गुण मिळवून विद्यालयातून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे तर आर्यन प्रफुल येनूरवार याने ४३१ (८६.२० टक्के) तृतीय क्रमांक मिळवला आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विश्वशांती विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांचे भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप गड्डमवार ,सचिव राजाबाळ पाटील संगीडवार,सर्व पदाधिकारी , विश्वशांती विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,पर्यवेक्षक,विद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वृदांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!