Vidarbh24News

Latest Online Breaking News

*निखिलभाऊ सुरमवार यांनी दिला मदतीचा हात….*

*अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना उपचारासाठी केली मदत*

*सविस्तरपणे वृत्त असे की, दिनांक ०४ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ७ वाजता च्या दरम्यान चकपिरंजी – हिरापूर असलेल्या टोल नाक्यालगत चंद्रपूर -गडचिरोली मार्गांवर गडचिरोली येथील दोन युवकांचा भिषण अपघात झाला त्यात ते गंभीर जखमी झाले,

अपघात बघायला आलेल्या लोकांनि एकच गर्दी केली.पण कोणीच त्यांना दवाखान्यात भरती करण्यासाठी तयार नव्हते,घरी परत जात असताना लोकांची गर्दी बघून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिलभाऊ सुरमवार यांनी गाडी थांबवून त्या रुग्णांना १०८ क्रमाकावर फोन लावत ऍम्ब्युलन्स बोलून सावली येथील ग्रामीन रुग्ण्यालयात भरती केले.त्यांचे या सेवभावी कर्तृत्वाचे सर्व स्तरावरून स्वागत करण्यात येत आहे.*

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!