Vidarbh24News

Latest Online Breaking News

पालकमंत्री सुधिरभाऊंचे भाजपा व्याहाड बूजच्या वतीने घरकुल मंजूर करून दिल्याने अभिनंदन

आज रविवार,दिनांक १७ डिसेंबर,ला. यशवंतराव चव्हाण घरकुल, मोदी आवास घरकुल मिळवून दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी व्याहाड बूजच्या वतीने सुधिरभाऊ मुनगंटीवार वने, सांस्कृतिक कार्य, मस्त्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री यांचे स्वागत करण्यात आले,


यशवंतराव चव्हाण घरकुल, मोदी आवास घरकुल , बसस्टॉप ,व्याहाड बूज.येथील विविध कामाची मागणी करण्यासाठी.संतोषभाऊ
तंगडपल्लीवार माजी बांधकाम सभापती चंद्रपूर ,रविंद्र जी.बोलीवार माजी उपसभापती पं.स.सावली, कविता रविंद्र बोलीवार सरपंच व्याहाड बूज.परशुराम भोयर उपसरपंच, जनार्धन गुरणूले सदस्य,
पुष्पा किसन ठाकरे सदस्या, प्रणिता विनोद तोडेवार सदस्या, मायाबाई विलास सुत्रपवार, पत्रुजी गेडाम संजय गांधी निराधार सदस्य, बाबुराव वासेकर, मा.पांडुरंगजी चलाख, राजू मेश्राम, गोविंदाजी मेश्राम, सुधाकर भोयर,नरेश बाबनवाडे उपसरपंच कोंडेखल, श्रावणजी बारसागडे, जितू सोनटके उपसरपंच डोनाळा, राकेश गोलेपल्लीवार,नागापुरेजी गुरूदास पिपरे, अंगणवाडी सेविका,
गावातील लाभार्थी ,भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांचे उपस्थितीत निवेदन देण्यात आले.सुधीरभाऊ यांनी ताबळतोब बांधकाम अधिकारी यांना फोन करून बसस्टॉपचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सांगितले, व यशवंतराव चव्हाण, मोदी आवास योजना घरकुल विभागांचे अधिकारी यांना सुध्दा फोन करून सांगितले की लवकरात लवकर यादी मंजूर करण्यासाठी पाठवावे ,
सुधिरभाऊंनी सावली तालुक्याची यादी मंत्री मंडळाची मंजूरी घेऊन पाठविण्याचे आश्वासन दिले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!