Vidarbh24News

Latest Online Breaking News

*विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे कॅन्सरग्रस्त महिलेस आर्थिक मदत*

*दिनांक :- १७/१२/२३*

*सावली(ता.प्र.) :- सावली शहरातील सौ.कुंताबाई गंगाधर रामटेके, वय ५८ वर्षे ह्या प्रकृती वारंवार बिघडत जात असल्यामुळे उपचार घेत होत्या.त्यांच्या गळ्याला सुजन आल्यामुळे त्यांना बोलता येत नव्हते कालांतराने त्याने खाने पिणे बंद झाले होते,घरातील आर्थिक परिस्तिति अतिशय गंभीर असल्याने रामटेके कुटुंबियांना सौ.कुंताबाई रामटेके यांचा उपचारासाठी मोठी धावपळ करावी लागली अंती आज राहत्या घरी सौ.कुंताबाई रामटेके यांची प्राणज्योत मालावली.सदर घटनेची माहिती मिळताच सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांनी मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून तात्काळ मदत मिळवून दिली.*

*सावली शहरातील वॉर्ड क्र.०३ मधील रहवासी सौ.कुंतबाई रामटेके ह्या घरातील परिस्तिथी गरीब असल्यामुळे कुटुंबातील सदस्या सह मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या. परंतु आज त्यांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला सौ.कुंताबाई रामटेके यांच्या अंत्यविधीसाठी मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे रामटेके कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली.*

*या प्रसंगी वॉर्ड क्र.०३ च्या नगरसेविका सौ.सीमा संतोषवार,नगरसेविका सौ.अंजली देवगडे, माजी ग्रामपंचायत सदस्य मा.चंद्रकांत संतोषवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,काँग्रेस कार्यकर्ते मा.बाबुराव चुनारकर, मा.शामराव दडमल, मा.मिथुन गणवीर,मा.सुरेश चुनारकर,मा.यश गेडाम आदी उपस्थित होते.*

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!