Vidarbh24News

Latest Online Breaking News

*देवरी येथे धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ*..

*खासदार अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते संपन्न..*
दि.२० नोव्हेंबर २०२३
देवरी:-आदिवासी विविध कार्यकारी सह.संस्था ता. देवरी. येथे धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ खासदार अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते पार पडला.

या धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभा प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी व्यक्त करतांना शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्याला आधारभूत किंमत मिळावी यासाठी सरकारने आधारभूत धान्य खरेदी केंद्रे सुरु केले आहे. या अनुषंगाने आज दिं.२० नोव्हेंबर २०२३ ला आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था ता.देवरी चा धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. यांचा लाभ देवरी परिसरातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन खासदार अशोकजी नेते यांनी उदघाटन समारंभ सोहळा प्रसंगी केले.

यावेळी प्रामुख्याने माजी आमदार संजय पुराम, आदिवासी वि.महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग,संचालक को-ऑ. बँक गोंदियाचे महेशकुमार जैन, आदिवासी संस्था चे अध्यक्ष धुलीचंद मानकर, सभापती कृ.उ.बा. स.देवरी चे प्रमोद संगीडवार,देवरी चे नगराध्यक्ष संजय उईके, भाजपा जिल्हा महामंत्री अनिल येरणे, नगरसेविका कौशल्या कुमरे,संचालक रुपलाल पंधरे, संचालक प्रभा राऊत,संचालक ईसाराम मानकर,संचालक दिलिप राऊत, भाषकर मानकर,सुशिल शेंद्रै,सामाजिक नेते बंटी भाटीया, तसेच मोठ्या संख्येने नागरिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!