किसान विद्यालयात रक्षाबंधन, वृक्षाबंधन कार्यक्रम संपन्न
किसान विद्यालय जेप्रा येथे दिनांक २ सप्टेंबर २०२३ ला रक्षाबंधन वृक्षाबंधन कार्यक्रम स्काऊट गाईड, समाजसेवा पथक तथा हरीत सेना पथकाद्वारे साजरा केल्या गेला. विद्यालय मंत्रीमंडळाचे सांस्कृतिक प्रमुख कुमारी अश्विना बापूजी गावतूरे ह्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला , कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शालेय मुख्यमंत्रीअनुष्का अजय वाढणकर, वरीष्ठ शिक्षक, श्री विलास मेश्राम, स, शिक्षक, अरविंद ऊरकुडे,, ओमदेव रडके,विनोद गोबाडे,गुरुदेव चापले, खुशाल दुमाने, ऊज्वला तायडे, तथा विद्यालयाचे सर्व कर्मचारी वृंद स्का़ऊटगाईड पथक,समाज सेवा प़थक हरीत सेना पथकाच तथा ५ते१० चे सर्व विद्यार्थी हजर होते.
गाईड पथक यांनी आरोग्य प़थक जेप्रा येथे आरोग्य अधिकार,सुब्रत मंडल, औषध निर्माण अधीकारी सौ,ए.एस दुर्शेटवार,आरोग्या कर्मचारी श्री गीरीधर भैसारे यांना विद्यालयाच्या गाईड प्रमुख सौ ऊज्वला तायडे यांच्या पथकाद्वारेराखी बाधून सामाजीकआरोग्य सुरक्षेचा संदेश दिला. हरीत सेना पथकप्रमुख शिक्षक विनोद गोबाडे यांच्या नेतृत्वाखाली वृक्ष बंधन करून पर्यावरण रक्षणाची हमी घेतली.विद्यालयातील कुमारी प्रणाली शेंडे,अनुष्का लाटेलवार, रोशनी गावतूरे ह्यानी रक्षाबंधन गीत सादर केले. वर्ग १०मधील कुमार, प्रतीक गणेश जेंगटे ह्या विद्यार्थ्याने रक्षाबंधन ईतीहास व सांस्कृतिक परंपरा ,चालीरीती ह्यावर मार्गदर्शन करुन प्रकाश टाकला , कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आभार श्री चंद्रसेन खोब्रागडे यांनी केले



