Vidarbh24News

Latest Online Breaking News

*राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली आणि हायटेक काॅलेज आॕफ फार्मसी यांच्यामध्यें झाला सामजस्य करार*

सावली : महाविद्यालयात संपन्न झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली आणि चंद्रपूर येथील हायटेक काॅलेज आॕफ फार्मसी मध्यें शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यां मध्यें शैक्षणीक आणि संशोधनात्मक अभ्यासाचे दृष्टीने एकमेकांना सहकार्य व आपसात मार्गदर्शन मिळावे म्हणून सामजस्य करार करण्यांत आला. झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.अशोक खोबरागडे आणि हायटेक काॅलेज आॕफ फार्मसीचे प्राचार्य डाॅ. सतिश कोसडगे यांनी करारावर स्वाक्षरी करून अनुमती दिली. करार पुर्णत्वात नेण्याकरीता सावली येथील महाविद्यालयाचे भौतीकशास्त्र विषयाचे प्रा. आशिष शेंडे तर हायटेक काॅलेज आॕफ फार्मसी महाविद्यालयातर्फे प्रा. पराग चावरे यांनी परिश्रम घेतले. कराराच्या यशस्वीतेसाठी डाॅ. प्रेरणा मोडक, प्रा. मुकेश निखाडे, प्रा. देव वताखेरे आदिंनी सहकार्य केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!