Vidarbh24News

Latest Online Breaking News

३९ वर्षांच्या नराधमाचा ८ वर्षाच्या मुलीवर बलत्कार

चामोर्शी तालुक्यातील हादरून सोडणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे ..इबाकर मडावी एका 39 वर्षीय वासनांध व्यक्तिने अवघ्या 8 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना खलबळाजनक घटना चामौर्शी तालुक्यातील कोनसरी येथे घडली आहे. त्यामुळे महिलांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 8 वर्षीय चिमुकलीवर 15 आगष्ट 2023 रोजी दुपारच्या सुमारास आपल्या घरी बोलावून बळजबरीने तिचा तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्या निष्पाप चिमुकलीला हत्या करण्याची धमकि देखील नराधमाने दिली आहे. ही घटना अतिशय संतापजनक असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नातेवाईकाकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी मुलीच्या फिर्यादी वरून कलम 376,376(2) 376(AB) 506, भांदवी 4, 6 पोकसो नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.23 आगश्ट रोजी अटक करण्यात आली होती सद्या आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असून गडचिरोली कारागृहात त्याला आणण्यात आले आहे. आता याप्रकरणी पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!