Vidarbh24News

Latest Online Breaking News

“चला जानूया नदीला” या उपक्रमात ग्रामपंचायत व मॅजिक बस जेप्रा यांनी पटकावला प्रथम क्रमांक*

दिनांक 17 जून ला जेप्रा ग्रामस्थ, ग्राम पंचायत, जि प उच्च प्राथमिक शाळा व मॅजिक बस यांच्या संतुक्त विद्यमाने *चला जानूया नदीला* हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाअंतर्गत गावामध्ये नदीवरून पाणी आणून भजनानी व लेझिम पथकांनी कलश यात्रा काढण्यात आली, त्यानंतर जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात भव्य सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यात गीतगायन, नृत्य, निबंध, झाकी, चित्रकला इत्यादी स्पर्थ्येचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक तहसीलदार गडचिरोली गणवीर सर, अध्यक्ष .शशिकलाताई झंझाळ सरपंच ग्रापंचायत जेप्रा,प्रमुख अतिथी हेपट, चला जानूया नदीला अभियान प्रमुख, मनोहरजी झंझाळ माजी सभापती गडचिरोली, कुंदाताई लोणबले उपसरपंच जेप्रा, वामन गडपायले पोलीस पाटील, वासुदेव गावतुरे तंटामुक्ती अध्यक्ष, बांबोळे मुख्याध्यापक जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा, आदे सर, पिंपडकर सर, हर्षे मॅडम, गूळदे मॅडम, कोवे मॅडम, विनोद चूनारकर अतुल नक्षिने सदस्य ग्राम पंचायत, नरेश चुदरी, खुमेश हर्षे ग्रामपंचायत कर्मचारी, लेखाराम हुलके जीवन कौशल्य शिक्षक व अनिल खोब्रागडे विषय शिक्षक मॅजिक बस जेप्रा यादी मान्यवर उपस्थित होते.

हा अभियान संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात राबवण्यात आला आणि या अभियानाचा समारोप आज दिनांक 21 जून रोज बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालय गडचीरोली येथे संपन्न झाला. विशेष म्हणजे या आभियांत गडचीरोली तालुक्यातून जेप्रा या गावांनी प्रथम क्रमांक पटकावला आणि मॅजिक बसच्या विद्यार्थ्यांनीनी नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला,

“चला जानुया नदीला” या अभियानाचे समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख डॉ.राजेंद्र सिंग जलपुरूष रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त यांच्या हस्ते शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले. अशोक नेते खासदार गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र. डॉ. देवराव होळी आमदार गडचिरोली. कृष्णाजी गजभिये आमदार आरमारी, डॉ.परशुराम खूने पद्मश्री पुरस्कार प्राप्त नाट्य व कला क्षेत्र, डॉ. किशोर मानकर मुख्य वनसंरक्षक गडचिरोली, संजय मिना जिल्हाधिकारी गडचिरोली आदी मान्यवर उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!