उद्या ०२ जूनला ०२ वाजता दहावीचा निकाल
: महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच 10 वी परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करणार आहे. बोर्डाच्या वेबसाइटशिवाय, विद्यार्थी एसएमएस आणि डिजीलॉकरद्वारे देखील निकाल पाहू शकतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात आली. त्याचवेळी 12 वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. बोर्डाने 25 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर केला होता. आता दहावीचे विद्यार्थी त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावर्षी सुमारे 32 लाख विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेला बसले होते. (बोर्ड परीक्षा)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत झाली. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे.
नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे आता दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेले होते. उद्या ०२ जुनला ०२ वाजता निकाल घोषित होणार आहे. या वेबसाईड वरून निकाल पाहू शकता.
१. mahresult.nic.in
२. https://hsc.mahresults.org.in
३. http://hscresult.mkcl.org
४.https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board
५] https://www.indiatoday.in/education-today/ maharashtra-board-class-



