*एक तुर्की शिक्षक विमान प्रवासासाठी विमानात बसले.विमान पायलट त्या शिक्षकाचा विद्यार्थी होता.*
- *एक तुर्की शिक्षक विमान प्रवासासाठी विमानात बसले.विमान पायलट त्या शिक्षकाचा विद्यार्थी होता.*
*आपल्याला शिकवणाऱ्या शिक्षकांना पाहून आनंदी झाला आणि फ्लाइट अटेंडेंटला सरप्राइज म्हणून फुलांचा गुच्छ द्यायला सांगितला! माइकमध्ये घोषणा केली की,प्रिय प्रवाश्यांनो मी विमानाचा पायलट आहे. आज माझ्यासाठी अतिशय आनंदचा दिवस आहे. आज माझे शिक्षक ज्या विमानात बसले आहेत त्या विमानाचा मी चालक आहे. आज मी पायलट आहे तो केवळ माझ्या शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानामुळे,संस्कारामुळे*
*आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून एका शिक्षकांच्या विषयी असणारी सौजन्यता आणि सम्मान कसा करतात ते पाहिले.*



