Vidarbh24News

Latest Online Breaking News

टाकाऊ वस्तूंपासून बनवली इलेक्ट्रिक सायकल

टाकाऊ वस्तूंपासून बनवली इलेक्ट्रिक सायकल
सावली शहरातील अनिल चांदेकर यांचे इले्ट्रॉनिक्स वस्तू दुरुस्ती आणि वाईडिंगचे दुकान आहे. आपल्याच दुकानातील टाकाऊ वस्तूंपासून काहीतरी टिकाऊ वस्तू तयार करण्याचा यांना छंद आहे. मिस्त्री अनिल चांदेकर यांनी नुकतीच टाकाऊ वस्तूंपासून इलेक्ट्रिक सायकल बनवली आहे. ती ताशी ३० किलोमीटर प्रतितास या वेगाने चालते. ही सायकल बनविण्याकरिता जुन्या जीर्ण अवस्थेतील सामानाचा वापर करण्यात आला. यामध्ये दोन्ही पद्धतीने सोय करण्यात आली आहे. ही सायकल बॅटरी चालते आणि बॅटरी उतरली असता पायडल मारूनही चालविता येते.


यापूर्वी पिप्यातील कूलर, प्लास्टिक ड्रम कूलर बनविला आहे.
अशाप्रकारे नवीन नवीन कल्पनेने काहीतरी नवीन वस्तू बनविण्याचा यांना छंद आहे छोट्या मुलांसाठी विना पेट्रोलने सायकल चालत असल्याने इको फ्रेंडली प्रदूषण विरहित सायकल तयार करण्यात आल्यामुळे कुतूहलाचा विषय बनली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!