Vidarbh24News

Latest Online Breaking News

मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘आय.टी.त मराठी, ऐटीत मराठी’

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा अभिनव उपक्रम

२७ फेब्रुवTरी म्हणजेच मराठी राजभाषा दिन. गेल्या काही वर्षात आपले राज्य आणि आपली मराठी भाषा दोन्हींची परिस्थिती बदलली आहे. आज मोबाईल, इंटरनेट आणि कॉम्प्युटर म्हणजेच माहिती तंत्रज्ञानाशिवय दैंनंदिन कामे जवळ जवळ अशक्य आहेत. हे आपण अनुभवतो आहोत. अनेक प्रकारच्या डिजिटल उपकरणांवर मराठी भाषा वापरण्याचे प्रमाण वाढत आहे नागरीकांना तंत्रज्ञान वापरता आल्यामुळे उच्च शिक्षित-टेक्नोसॅव्ही आणि सर्वसामान्य जनतT यांच्यामधील डिजिटल दरी कमी होऊन वेळ-पैसे तर वाचतच आहेत आणि नवीन संधीही मिळत आहेत. ज्ञानाची देवाण- घेवाण माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी भाषेतून व्हावी, तसेच इंटरनेटवर मराठीचा वापर वाढवून जगभरातील विविध क्षेत्रातील ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत मरTठी भTषेतून उपलब्ध व्हTवे, या करिता महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) प्रयत्नशील आहे. त्यासाठी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून MKCL तफे ‘आय.टी.त मराठी’ या अभिनव पोर्टलची पुनः प्रसिध्दी करीत आहे. जागतिकीकरण्याच्या या जमान्यात मराठी भाषेच्या विकासासाठी, समृद्धीसTठी, अस्थितेसTठी आणि उन्नतीसTठी ‘आय.टी.त मराठी’ हे पोर्टल सर्व वयोगटTतील विद्यार्थांना व नागरिकांना दैनंदीन जिवनात अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

थोडक्यात आय.टी.तंत्रज्ञान हे जनसामान्यांच्या हातचे साधन बनले आहे. तरी केवळ भाषेची अडसर या कारणामुळे कोणी यात मागे पडू नये. सांगणकावर, स्मार्ट फोनवर मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी आय.टी.त मराठी’ यT पोर्टलची खुप मदत होऊ शकते.

गुगलचT वTपर करून माहिती शोधणे व मरTठी टायपिंग करTयलT शिकणे,
टंकलेखनापेक्षा मोबाईल मरTठीत बोलून संदेश लिहिणे,मरTठीतून इतर कोणत्याही भTषेत व अन्य कोणत्याही भाषेतून मरTठीत भाषांतर करणे,
मरTठीतून ई-लर्निगसाठी वेगवेगळ्यT ॲप आणि वेब साईटचा वापर करणे,
मराठी दैनंदीन जीवन आणि व्यवस्थापन यTसTठी वेगवेगळ्यT ॲप आणि वेब साईटचा वापर करणे.
इत्यादी आय.टी.त मराठी’ या पोर्टलची वैशिष्टे आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!