Vidarbh24News

Latest Online Breaking News

विश्वशांती विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीद्वारा संचालित विश्वशांती विद्यालय सावली येथे वर्ग ९ वीच्या विद्यार्थ्यांकडून वर्ग १० वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मूप्पावार यांनी परीक्षा पद्धती व उत्तरपत्रिकेचे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक अरुण राऊत,ज्येष्ठ शिक्षक डी.यू.दुधे, एस.ए.ढवस, एस.आर.मेश्राम, आर.पी.कोतपल्लीवार,यु. एस.बारेकर,एस.टी.जिवतोडे, पी.डी.काटपल्लीवार हे होते.यावेळी वर्ग दहावी च्या विद्यार्थ्यांनी मनोगताच्या माध्यमातून आपल्या शाळेच्या आठवणीना उजाळा दिला.


कार्यक्रमाचे संचालन सुजित मुसद्दिवार याने केले तर वृषभ पोहनकर याने आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!