Vidarbh24News

Latest Online Breaking News

दिपक बोलीवार धम्मभूषण पुरस्काराने सन्मानित

दिपक बोलीवार धम्मभूषण पुरस्काराने सन्मानित
३१ व्या बौध्द धम्म परिषदेत भदंत धम्मप्रिय महाथेरो (कपिल वास्तू) यांच्या हस्ते महाबोधी बहुउद्देशीय संस्था अमरावती या संस्थेच्या वतीने दिपक बोलीवार प्रदेशाध्यक्ष अ.भा.मादगी समाज संघटना महाराष्ट्र.रा. याना *धम्मभूषन* या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. दिपक बोलीवार सामाजिक व विविध समतावादी चळवळीत मागील दहा वर्षापासून कार्य करीत आहे, डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या वैज्ञानिक व मानवतावादी, समतावादी विचार स्वत: आत्मसात करून ते विचार पुर्ण करण्याकरिता धार्मिक, शैक्षणीक,राजकीय व सांस्कृतिक अशा क्षेत्रात सातत्याने पुढे येवून कार्य करीत असतात, त्यांचे कार्य कौतुकास्पद आहेत..स्वतःची तब्येत बरी नसताना सुध्दा *समतेसाठी संघर्ष समाजाचा* हा ब्रीदवाक्य अनुसरुन व तोच ब्रीदवाक्य सोबत घेऊन आजवर झालेला अन्याय सहन करु शकले नाही व तात्काळ जावून अन्यायग्रस्त गोंडसावरी येथील कुंटुबाना न्याय मिळवून दिला..असे विविध सत्कार्य त्यांनी यशस्वी केलेले आहेत अशप्रकराच्या निस्वार्थ कार्याची दखल घेऊन महाबोधी बहुउद्देशीय संस्था अमरावती यांचेकडून त्यांना धम्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुरस्कार स्विकारताना सोबत धम्मराव तानादु , गजु आलेवार, सतीश दुर्गमवार, व कुंदन घोगरे उपस्थित होते. पुरस्कार प्रेरणा देतो..निस्वार्थ कामाची खरी पावती आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष मोहन देवतळे,आई-वडील, मित्रपरिवार, सामाजिक संघटना व समाजबांधवांनी शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!