Vidarbh24News

Latest Online Breaking News

*गोठ्यात बांधून असलेल्या शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला..*

*गोठ्यात बांधून असलेल्या शेळ्यांवर बिबट्याचा हल्ला..*

*हल्यात तीन शेळ्या ठार*

✍️टिकाराम म्हशाखेत्री
सावली तालुका प्रतिनिधी✍️

कवठी- सावली तालुक्यातील कवठी येथील चरणदास शिवणकार यांच्या गोठ्यात बांधून असलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून तीन शेळ्या फस्त केल्याची घटना घडली. सदर घटनेची माहीती वनविभागाला मिळताच घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. कवठीलगत सेत शिवार परिसरात वाघ व बिबटया मागील अनेक दिवसांपासून मुक्तपणे संचार करताना अनेक नागरिकांनी बघितले आहे,

त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून शेतीचे कामे खोळंबलेली असून या परिसरातील नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने वाघ व बिबट्याचे तात्काळ बंदोबस्त करावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केलेली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!