Vidarbh24News

Latest Online Breaking News

नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरु

यावर्षी प्रवेश पद्धतीत आमूलाग्र बदल
2 जानेवारी पासुन नवोदय विद्यालयाचे अर्ज भरणे सुरु झाले आहे. मात्र यावर्षी अर्ज भरण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आलेले आहे
पूर्वी ऑनलाईन अर्ज भरणे सोपे होते आता नविन बदल करण्यात आलेले आहे यामध्ये पहिला बदल पाचवी पास असलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेस अर्ज भरता येणार नाही तसेच यापूर्वी नवोदय विद्यालयासाठी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेस अर्ज भरता येणार नाही.एखाद्या विद्यार्थ्याने चुकीने फॉर्म भरला असल्यास त्याचा अर्ज नाकारला जाईल. ज्या जिल्ह्याचा किँवा राज्याचा रहिवासी असेल त्याच जिल्हयात किँवा राज्यात अर्ज करावा लागेल. एखादा विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्याचा रहिवासी असेल आणि तो चंद्रपूर जिल्ह्यात पाचव्या वर्गात शिकत असेल तर त्याला चंद्रपूर जिल्ह्यात अर्ज करता येणार नाही. आणखी एक महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींचा आधार कार्ड मोबाइल क्रमांकाला लिंक असणे आवश्यक आहे. मोबाइल क्रमांकावर ओटीपी येतो. नवोदय विद्यालय समितीने एक सुट दिली आहे. आधार कार्ड लिंक नसल्यास डोमिशियल असल्यास अर्जात समाविष्ट करता येते. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 असल्यामूळे लवकरात लवकर अर्ज करण्यात यावा असे आव्हाहन करण्यात आलेले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!