Vidarbh24News

Latest Online Breaking News

बोथली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नरेश गड्डमवार यांची निवड

*बोथली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नरेश गड्डमवार यांची निवड*

सावली(बाबा मेश्राम/लोकमत दुधे)..

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका डिसेंबर महिन्यात पार पडल्या ,यात सावली तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीचा समावेश होता, आज (११ जाने.)रोजी सदर ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली ,यात बोथली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कांग्रेस चे नरेश पा.गड्डमवार यांची एकमताने निवड करण्यात आली, या बोथली ग्रामपंचायत मध्ये कांग्रेस चे ७ सदस्य तर भाजपचे २ सदस्य विजयी झाले होते, तर सरपंचपद हे थेट असल्याने कांग्रेस चे सुशील उर्फ टिकु नरेड्डीवार.विजयी झाले होते..


९ सदस्य बोथली ग्रामपंचायत मध्ये कांग्रेस पक्षाचे ,नरेश गड्डमवार(उपसरपंच),अमोल मुप्पावार, कार्तीक मराठे, कविता आलाम,शारदा पाडेवार, प्रज्ञा वाळके, प्रतिभा भोयर ,तर भाजपाचे विलास वाळके, रिता मराठे अशी निवड करण्यात आली.
आज रोजी झालेल्या उपसरपंचाच्या निवडणुकीत निरिक्षक म्हणून ए.व्ही वाघमारे, ग्राम विकास अधिकारी राजु कुरेकार यांनी काम पाहिले ,यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांकडुन ग्रामस्थांनी गाव विकासाच्या मोठ्या अपेक्षा ठेवत नवीन कमेटिचे अभिनंदन केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!