भंगाराम तळोधी ते चेक दरून मार्गावर भंगारपेठ जवळ अपघात, दुचाकीस्वार जखमी
भंगाराम तळोधी ते चेक दरून मार्गावर भंगारपेठ जवळ अपघात झाला असून या अपघातात गोंडपिपरीचे रहिवासी विठ्ठल चरडे हे जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस ठाणेदार राजगुरू साहेब यांनी पाहणी करून जखमीदारास गोंडपिपरी येथे सरकारी दवाखान्यात नेण्यात आले आहे. अपघात हे ऑटो व दुचाकी (MH 33 AE0453) यामध्ये झाले असून ऑटो वाला पानोऱ्याचे रहिवासी आहेत असे तेथील लोकांच्या माहिती वरून कळले.
दुचाकीस्वाराला पायाच्या हडीला जोरदार मार असून, डोक्याला आणि हात – पायाला सुधा मार लागला आहे.



