Vidarbh24News

Latest Online Breaking News

बोथली ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तापले वातावरण

ग्रामपंचायत निवडणुकीमुळे तापले वातावरण

सरपंच पदासाठी 7उमेदवार रिंगणात

प्रतिनिधी :
सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक २०२२ आज शेवटच्या दिवशी बोथली ग्रामपंचायत करिता सरपंच पदाकरीता एकूण ०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर सदस्य पदाकरीता ३० उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
बोथली हे गाव लोकनेते राज्यमंत्री स्वर्गीय वामनराव पाटिल गड्डमवार यांचे मूळ गाव आहे. त्यामुळे बोथली ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. सरपंच पदासाठी थेट निवडणूक असताना सर्वसाधारण गटासाठी हे आरक्षण असल्याने सर्वच पक्षामध्ये अधिकच चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोण कोणावर भारी पडतो हे येणाऱ्या १८ डिसेंबरला होणार्‍या निवडणुकीत व २० डिसेंबरला पार पडणाऱ्या निकालानंतर कळणार आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!