पि एम किसान योजनेचा रोकलेले हप्ते झाले जमा
बारावा हप्ता दिवाळी पूर्वी जमा होणार
शेतकरी बांधवांना आणखी एक आनंदाची बातमी
पी एम किसान मानधन योजनेचे जे हप्ते (इंस्टालमेंट) काही कारणास्तव रोखले होते. ते सर्व हप्ते एकाचवेळी जमा करण्यात आलेले आहेत. कुणाची E-KYC झालेली नव्हती तर कुणाची आधार कार्ड ला पासबुक लिंक नव्हते. या सर्व प्रक्रिया पार पडलेल्या लाभार्थांना उर्वरित सर्व हप्ते एकाचवेळी जमा झालेले आहेत.
जमा झालेले पैसे कसे तपासावे
https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus.aspx या वेबसाईट वर जाऊन Check Beneficiery Status या tab वर जाऊन नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा आणि आपले status तपासावे.
कोट
मी पि एम किसान योजनेचा लाभार्थी आशिक एकनाथ गेडाम सावली माझे पि एम किसान योजनेचा status तपासाला असता सर्व 11 च्या 11 हप्ते जमा झालेले आहे. मागील दोन वर्षापासून म्हणजे २०२१ पासून माझे चार हप्ते रोकलेले होते ते सर्व हप्ते जमा झालेले आहेत. स्टूडंट आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक यांच्या मार्गदर्शना नुसार एप्रिल महिन्यात e-kyc केली त्यानंतर आधारकार्ड ला पासबुक लिंक केलं. त्यानंतर 01 जून 2022 ला माझे जे थकीत हप्ते होते ते तिन हप्ते एकाच दिवशी जमा झाले आणि एक हप्ता 20/09/2022 ला एकरावा हप्ता जमा झाला यामुळे मी खूप खूप आंनदी आहे येणारी दिवाळी आनंदात जाईल त्याबद्दल मी स्टूडंट आपले सरकार सेवा केंद्राचे आभार मानतो..