Vidarbh24News

Latest Online Breaking News

इजहारशेख मित्रपरिवार राजूर तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर शोभयात्रेचे जंगी स्वागत…..

●जेष्ठ व प्रतिष्टीत महिला व पुरुषांचा रॅलीत सत्कार

●जयभीमचा जयघोषनणेने राजूर दुमदुमली….

वणी(15 एप्रिल ):-  वणी शहरातील राजूर परिसरात 14 एप्रिलचा रात्री अभूतपूर्व  रॅलीचे जंगी स्वागत इजहार शेख मित्रपरिवार तर्फे करण्यात आले. त्यात गावातील जेष्ठ व प्रतिष्टीत महिला व पुरुषांच्या भव्य सत्कार करीत रॅलीत आलेल्या समस्त लोकांसाठी सरबत वाटप देखील करण्यात आले.तसेच रॅलीतील जेष्ठ नागरिकांचा विशेष उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला अनावरण करण्यात आले. जयभीमच्या नाऱ्यानी यावेळी राजूर गाव अवघ्या दोन वर्षानंतर आसमंत दुमदुमून गेला होता.

राजूर येथील बुद्धविहार येथून रॅली काढन्यात आली त्यातून दीक्षाभूमी  पोहचेपर्यंत तब्बल 7 तासाचा कालावधी लागला.जयंती साजरी करण्यासाठी दीक्षाभूमी चौकात रात्रीचे १२ वाजलेले असतानाही महिला-पुरूष व तरूणांचा जनसागर उसळला. या रॅलीत फटाक्यांची आतिषबाजी करत तरूणांनी जल्लोष केला.

या रॅलीचा स्वागताचे आयोजन डॅनी सॅन्ड्रावार ,डेविड पेरकावार, विजय कंडेवार व समस्त राजूर मित्रपरिवार उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!