Vidarbh24News

Latest Online Breaking News

दाताळा रोड वर मनु अपार्टमेंटला आग गॅॅस लिकेजमुळे आग

दाताळा रोड वर मनु अपार्टमेंटला आग
गॅॅस लिकेजमुळे आग

महेश काहिलकर/विदर्भ24न्युज
शहर प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर-दाताळा रोड वर असलेली मनु अपार्टमेंट येथील दुसऱ्या मजल्यावर एका फॅॅल्टमध्ये गैस लिकेज मुळे सायंकाळी 6 वाजता जवळ पास आग लागली. या आगित कोणतेही जीवित हानि झालेली नाही. या अपार्टमेंट जवळ निर्माणाधीन पुलिया चे काम सुरू असतानां तिथे काम करणारे कर्मचारी स्वयंपाक करित असतानां ही आग लागली असावी. तसेच अग्निशामक दलाची टीम तिथे पोहोचून आगिला नियंत्रणात आणले. परिसरातील नागरिक मोठ्या संखेने जमा झाले होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!