Vidarbh24News

Latest Online Breaking News

पंचायत समिती येथे शेतकर्याणा अनुदानित तृणधान्य बियाणांच्या वाटपाचा शुभारंभ..

पंचायत समिती येथे शेतकर्याणा अनुदानित तृणधान्य बियाणांच्या वाटपाचा शुभारंभ..

चामोर्शी:- कृषी विभाग पं.स.पुढाकार ‘स्थानिक पंचायत समिती अंतर्गत 13 वने 7% वने महसूल अनुदान योजना सन 2020 /2021 अंतर्गत 50% अनुदानावर तृणधान्य बियाणां वाटपाचा शुभारंभ पंचायत समितीचे सभापती मान. भाऊराव एन.डोर्लीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी उपसभापती वंदना गौरकार मॅडम , तसेच पंचायत समिती सदस्या धर्मशिला प्रमोद सहारे , विनोद कवडू मडावी , विष्णूजी ढाली प्रमोदभाऊ सहारे. पंचायत समिती चामोर्शी गट विकास अधिकारी माने साहेब, कृषी अधिकारी नगराडे साहेब कृषी विस्तार अधिकारी आर.एम.बोरकूटे साहेब व लाभार्थी शेतकरी डोमदेव सातपूते लखमापूर बोरी शुभाष मडावी वाघदरा व अन्य लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होते. चामोर्शी तालूका कृषी विभागा मार्फत 400 क्विंटल तृणधान्याची मागणी असताना फक्त एकूण 97 क्विंटलचाच पुरवठा झाला आहे व शेकडो लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास अर्ज केले आहेत एक 7/12 शेतकरी हेक्टरी 50 किलो असे उदिष्ट गाठताना कृषी अधिकारी यांच्या समोर मोठा गहण प्रश्न उपस्थित झाला असल्याचे बोलले जात आहे. किती शेतकरी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार या कडे सर्व शेतकरी बांधवाचे लक्ष लागले आहे..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!