Vidarbh24News

Latest Online Breaking News

भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे राजूरा शहरातील खाजगी डॉक्टर्स यांच्या सुरक्षेसाठी पीपीई किट व फेस मास्क चे वितरण.

पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री, भारत सरकार मा.श्री. हंसराजजी अहिर यांच्या संकल्पनेतून राजुरा शहरातील खाजगी डॉक्टर्स यांच्या सुरक्षेसाठी पीपीई किट व फेस मास्क चे वितरण कोरोना सारख्या वैश्विक महामारी सारख्या बिमारीला मात करण्यासाठी अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर्सना राजुरा शहरात सचिन डोहे यांच्या पुढाकातून भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आज दि. 08/06/2020 रोजी सोमवार ला पीपीई किट आणि फेस मास्क चे वितरण करण्यात आले या वेळेस उपस्थित. भाऊरावजी चंदनखेळे, सुरेशजी रागीट, राधेश्यामजी अडाणीया, नगर सेवक राजुरा, जयपूरकर ताई नगर सेविका राजुरा, भाजपा नेते गणेशजी रेक्कलवार, श्रीनिवासजी पंजा, मंगेशजी श्रीरामे, दिलीपजी गिरसावळे भाजयुमो जिल्हा सचिव, हरिदासजी झाडें लखनजी जाधव, मोहन कलेगुरवार जिल्हाध्यक्ष भाजयुमो वि.आ, आदित्यजी भाके, नितीनभाऊ बाम्रटकर, छबिलाल नाईक भाजयुमो तालुका महामंत्री व भाजपा आणि भाजयुमो चे पदाधिकारी उपस्थित होते*

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!