Vidarbh24News

Latest Online Breaking News

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २१व्या वर्धापनदिना निमित्य ” रक्तदान शिबिर “

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २१व्या वर्धापन दिना निमित्य राजूरा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे रक्तदान शिबिरचे आयोजन केले आहे. प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र भाऊ वैध, युवकजिल्हाध्यक्ष श्री.नितिनभाऊ भटारकर, राजुरा विधानसभा अध्यक्ष श्री. अरुण निमजे साहेब व युवक विधानसभा अध्यक्ष श्री.कुणाल भाऊ गायकवाड हे उपस्थित राहणार आहे.. तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे ही विनंती.
दिनांक १० जुन२०२० ला स्थळ स्वयंवर मंगल कार्यालय राजूरा, वेळ सकाळी ११ ते २पर्यंत..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!