जाणा कुठे आहेत कंटेनमेंट झोन – चंद्रपूर
जाणा कुठे आहेत कंटेनमेंट झोन – चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण १४ कंटेनमेंट झोन आहेत. त्यापैकी शहरी भागात ६ कंटेनमेंट झोन व ग्रामीण भागात ८ ठिकाणी कंटेनमेंट झोन आहेत. १४ पैकी ०३ ठिकाणी कंटेनमेंट झोन काढण्यात आले व ११ ठिकाणी कंटेनमेंट झोन अजूनही आहेत. सविस्तर माहितीसाठी खाली बघा.
CONTAINMENT ZONES – URBAN (शहरी)
1. क्रिष्णा नगर (Denotified)
2. बिनबा वॉर्ड (Denotified)
3. बाबुपेठ
4. बालाजी वॉर्ड
5. जुनोना रोड
6. गांधी भवन राजुरा
CONTAINMENT ZONES – RURAL
1. दुर्गापूर वॉर्ड क्र २.
2. दुर्गापूर वॉर्ड क्र. ३ (denotified)
3. जाम तुकूम पोंभुर्णा
4. चिरोली (तालुका मूल )
5. विरव्हा (तालुका सिंदेवाही )
6. लॉयड मेटल कॉलनी , म्हातारदेवी
7. विसापूर
8. लक्कडकोट
सौजन्य – https://chanda.nic.in/



