Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी येथील निळापूर रोडवर 45 लाखाच्या डल्ला मारणाऱ्या मास्टर माइंडला पोलिसांनी ठोकल्या बेडया.. 

★फरार आरोपींना लवकरच बेडया ठोकणार असा पोलिसांच्या ठाम दावा….

वणी( 16 एप्रिल ) :-  वणी येथील निळापूर रोड वर 45 लाखाच्या डल्ला मारणाऱ्या मुख्य आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली .सविस्तर वृत्त असे की,20 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजता च्या दरम्यान 45 लाखांची रोकड बैगमध्ये दुचाकीस्वार घेऊन जात होता दरम्यान पांढर्‍या रंगाच्या कारने त्याच्या दुचाकीला धडक दिली

.मनीष खाली पडला व तेव्हा कारमधून खाली उतरून एका व्यक्तीने त्याचे तोंड दाबले व दुसऱ्या व्यक्तीने बैग हिसकाऊंन काढून घेतली व कारने फरार झाले.मात्र या घटनेत मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला आहे.परंतु अन्य तीन आरोपी अजूनही फरार आहे .मास्टर  माइंड पहिला व महत्वाचा 13 एप्रिल रोजी पथकाने मुख्य आरोपी बाबूलाल बिश्नोई वय ( 36 )याला लोहावत गावातून अटक केली.बाबूलाल हा मागील 15 ते 16 वर्षापासून वणी परिसरात वास्तव्य करून राहायचा .जिनिग त्याचे कार्य सुपरवायझरच्या कार्य करित होता.

यवतमाळचे सह पोलीस निरीक्षक गजानन करवडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक राजस्थान येथील जोधपूर जिल्ह्यात पाठविन्यात आले.व मुख्य आरोपीला अटक केले त्यामुळे इतर फरार आरोपी ही लवकरच बेडया ठोकणार असा ठाम दावा पोलिसांनी केला आहे.आरोपीला अटक करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे ,उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय पुजलवार ,

वणी पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि गजानन करवडे ,स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नी प्रदीप परदेशी, डीबी पथक प्रमुख पोउनी गोपाल जाधव, गजानन डोंगरे ,उल्हास कुरकुटे  यांनी कारवाई पार पाडली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!