Vidarbh24News

Latest Online Breaking News

फ्री मेथोडिस्ट चर्च राजुर व वणी येथे “गुड फ्राइडे” हा पवित्र दिवस अतिशय साध्या पद्धतित साजरा

वणी(2.एप्रिल) :-राजुर व वणी येथील फ्री मेथोडिस्ट चर्च येथे गुड फ्राइडे हा सण अतिशय साध्या पद्धतित व मोजक्या लोकांच्या उपस्थित पार पाड़न्यात आला .चर्च मधे  देशात चालत असलेल्या परिस्थिति व महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाला आटोक्यात आणन्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करण्यात आले.

 राजुर फ्री मेथोडिस्ट चर्च,राजुर आत मधील दृश्य

वचने वाचन्यात आले.गुडफ्राइडे हा सण प्रेम आणि क्षमाच्या संदेश देणारा सण आहे.

गुडफ्राइडे हा दिवस ख्रिस्ती बांधवासाठी पवित्र दिवस म्हणून मानला जातो.शासनाच्या नियमाची पायमल्ली न होता काटेकोरपणे पालन करण्यात आले .

राजुर फ्री मेथोडिस्ट चर्च,राजुर (काटेकोरपणे पालन)

          राजुर फ्री मेथोडिस्ट चर्च,वणी

चर्चमधे प्रवेश करणाऱ्या व्यक्तिचे तापमान मोजन्यात आले.तसेच सोशल डिस्टनसिंगनुसार बैठक व्यवस्था करण्यात आले.याकरिता राजुर कमिटिचे फार मोठे योगदान होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!