वणी शिवसेना शहर प्रमुख व लोकवाणी जागरचे संपादक राजू तुराणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐
” नेहमी प्रोत्साहित करणारा आणि साथ देणारा तुझ्या सारखा भाऊ मिळण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना मिळते. तू खूप छान आहेस आणि नेहमी असाच राहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”💐💐💐💐💐💐
आमच्या लाडक्या व दिलखुश व्यक्तिमत्व असणाऱ्या राजु तुराणकरला हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐

💐💐💐💐💐शुभेच्छुक:- राकेश सवंत्सरे , शारिक शेख़ व मित्र परिवारतर्फे,वणी



