Vidarbh24News

Latest Online Breaking News

गोंडपिंपरी सफाई कर्मचारी आंदोलन – सूरज ठाकरे

विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा तालुका प्रतिनिधी आशिष यमनुरवार.

गोंडपिंपरी सफाई कर्मचारी आंदोलन – सूरज ठाकरे

पूर्वी चे दारू विक्रीचे जुने गुन्हे दाखल असताना देखील पोलीस वेरिफिकेशन न करता सफाई कर्मचाऱ्यांवर निरीक्षणा करिता सुपरवायझर म्हणून तिरुपती झाडे याची नियुक्ती ठेकेदार भूषण ईटणकर याने कशी काय केली याची सर्वत्र चर्चा रंग रॅली आहे.
यापूर्वी देखील गोंडपिपरी पोलीस स्टेशन येथे समस्त महिला व पुरुष सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांना सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या तिरुपती झाडे याची तक्रार केली होती तिरुपती झाडे हा आधीपासूनच गुन्हेगार प्रवृत्तीचा असून आज तिरुपती झाडे याने पगार देतो म्हणून महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना डेपोकडे बोलावले व तो स्वतः त्याचे सासू व त्याचे शाळा तथा त्याचे इतर समर्थकांना घेऊन सफाई कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविला याची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलिस अधिकारी श्री तारे यांना सुरज ठाकरे यांनी भ्रमणध्वनीवरून सर्व घडलेला प्रकार सांगितला व समस्त सफाई कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व दारू विक्रीचे पूर्वीचे गुन्हे दाखल असलेल्या तिरुपती झाडे विरोधात आज गोंडपिंपरी पोलीस स्टेशन येथे पुन्हा तक्रार दिली वारंवार तक्रारी होऊन देखील कार्यवाही होत नसल्याची तक्रार सुरेश ठाकरे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना केली आहे गुन्हेगारी वृत्तीच्या माणसांना शासकीय कंत्राटी मध्ये कामावर ठेवू नये असा नियम असताना देखील कुठलेही पोलीस वेरिफिकेशन न करता कामगारांनी आक्षेप घेतल्यानंतर देखील कंत्राटदाराने कोणाच्या दबावाखाली सदर व्यक्तीला कामावर ठेवले हा एक चर्चेचा विषय सर्वत्र कोण पिंपरीमध्ये रंगलेला आहे लवकरच जय भवानी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरज ठाकरे हे सदर गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तीवर 107 किंवा 110 कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करावी याकरता उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे या ठिकाणी त्यांनी सांगितले अशा पद्धतीची लोकही समाजाला देखील हानिकारक असतात व कायदेशीर रित्या चालू असलेल्या आंदोलनाला बेकायदेशीरपणे करण्याचा प्रयत्न व हिंसक वळण देण्याचा प्रयत्न अशा पद्धतीची लोक करीत आहेत हे यावरून सिद्ध होते असे त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे नमूद गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सुपरवायझरला कामावरून कमी न केल्यास भविष्यामध्ये मोठी गंभीर हिंसक भांडणे हा सुपरवायझर करू शकतो अशी दाट शंका सुरेश ठाकरे यांनी व्यक्त केली व या सुपरवायझर पासून इतर कामगारांना जीवित हानी देखील होऊ शकते प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कामावर ठेवू नये अशी विनंती सुरेश ठाकरे यांनी पोलीस विभागाला व नगरपंचायत गोंडपिंपरी यांना केली असून या बाबतचे पत्र आज जिल्हाधिकारी यांना देखील मेल द्वारे पाठविण्यात आले आहे व लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सदर प्रकार त्यांच्या कानावर टाकून कायद्याची अंमलबजावणी व्हावी याकरता पोलीस वेरिफिकेशन सर्वत्र अनिवार्य व सक्तीचे करावे हा कायदा आधीपासून असताना त्याची अंमलबजावणी कृपया जिल्हाधिकाऱ्यांनी सत्तेने करायला व्हावी याकरता निवेदन देणार आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!