*जंगोमी वीर गोंडवाना चा सुपुत्र”वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके”यांच्या १८८व्या जयंती साजरी
*जंगोमी वीर गोंडवाना चा सुपुत्र”वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके”यांच्या १८८व्या जयंती साजरी
आज दिनांक 12 मार्च 2021 रोजी ग्राम. पंचायत कार्यलय नागेपल्ली येते क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके याची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नवनियुक्त सरपंच श्री.लक्ष्मण आर.कोडापे यांच्या हस्ते क्रांतिवीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार मालार्पण केेलेे.व उपस्थित नागेपल्ली ग्राम.प उपसरपंच श्री.रमेश शानगोडावर व ग्रामविकास अधिकारी श्री.एल.के. पाल साहेब ग्रामसेवक व सर्व ग्रा.प.सदस्य आणि कर्मचारी उपस्थिती होते .



