Vidarbh24News

Latest Online Breaking News

1857 च्या लढ्यातील विदर्भातील आद्य क्रांतिकारक क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती साजरी…

वणी (12 मार्च ) :- महापुरुष विचार प्रचार प्रसार व स्मारक संवर्धन समिती वणीच्या वतीने 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील विदर्भातील आद्य क्रांतिकारक क्रांतिवीर वीर बाबूराव शेडमाके यांनी चंद्रपूरच्या इंग्रजाच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यावर हल्ला केला व पहली लढाई त्यांनी जिंकली, मात्र फितुरीमुळे ते पकडल्या गेले व त्यांना शिक्षा झाली .त्यामुळे ते 1857 च्या लढ्यातील क्रांतिकारकांच्या च्या समकालीन असल्याने त्यांना विदर्भातील आद्य क्रांतिकारक म्हणून गौरविण्यात यायला पाहिजे. अश्या महान व्यक्तिमत्वाला अभिवादन करून पुण्यस्मरण करण्यात आले.

यावेळी जागृत पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप बेसरकर, महापुरुष विचार प्रचार प्रसार व स्मारक संवर्धन समितीचे संघटक

,

सागर झेप संस्थेचे अध्यक्ष कासार सागर मुने ,कार्यक्रम प्रमुख युवा विचारवंत सृजन गौरकार, समन्वयक लोकसेवक अमित उपाध्ये, विदर्भवादी युवा नेते राहुल खारकर,सुहास कोडापे, नरेंद्र उईके, दुशांत उईके, विकास शिंदे, भीमराव सोयाम, सुरुज आत्राम यांच्या उपस्थितीत वीर बाबुराव शेडमाके यांच्या गणेशपूर स्थित पुतळ्याला हारार्पण व फुलार्पण करून अभिवादन करण्यात आले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!