भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष व उपाध्यक्षच्या वतीने कर्तव्यदक्ष मा.संजय पुज्जलवार यांना दिल्या भावी जीवनाचा शुभेच्छा
वणी ( 12 मार्च) :-काल 11 मार्चला शहरातील भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष रविभाऊ रेभे यांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी कर्तव्यदक्ष व सर्वांचे लाड़के संजयजी पुज्जलवार यांना भावि जीवनाच्या प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिले.

त्यामुळे उपस्थिती म्हणून लव्हली लाल (अध्यक्ष व्यापारीआघाडी) ,
रवी रेभे (उपाध्यक्ष व्यापारी आघाडी)व राकेश संवत्सरे (माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष) होते.




