*पोंभूर्णा पोलिस स्टेशनला नविन ठाणेदार रुजू*
*पोंभूर्णा पोलिस स्टेशनला नविन ठाणेदार रुजू*
*ठाणेदार धर्मेंद्र जोशी कार्यभार स्विकारला*
पोंभूर्णा येथे नाईकवाड ठाणेदार कार्यरत होते त्यांना बढतीवर त्यांची बदली सिटी पोलिस स्टेशन नागपूर येथे करण्यात आली.
त्यांच्या जागेवर बल्लारपूर येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांना पोंभूर्णा पोलिस स्टेशनचे ठाणेदार पदावर धर्मेंद्र जोशी यानां नियुक्ती करण्यात आली, कार्यभार स्वीकारला आहे.
पोंभूर्णा तालुक्यात अवैध धंदे सरास सुरू होते. नवीन ठाणेदार अवैध धंद्यावर आळा घालनार का याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.



