Vidarbh24News

Latest Online Breaking News

गणेशपुर येथील सेवानिवृत्त शिक्षकाला जास्त व्याजाचे आमिष दाखवून ५८ लाखाने फसविले

 -आरोपी कर्न्हैया देवनारायण राम फरार रा.मेघदूत

वणी (10. फेब) : गणेशपुर येथील सेवानिवृत्त शिक्षक यांनी कोलइंडिया सोसायटीत कन्हैया यांच्या सांगण्यावरून पैसे जमा केले, जमा करण्यासाठी त्याने कसे जास्त व्याज मिळवून देतो या कडे जमा कर्त्याचे लक्ष केंद्रित करून ५८ लाख रुपयेची जमा करून फसवणूक केल्या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 सविस्तर वृत्त असे की, गणेशपूर येथील सेवानिवृत्त शिक्षक आंनदराव हरबाजी बोढाले (65) यानी शेती विकून २ कोटी रूपये मिळविले त्यानी दोन मुलीना त्याचा हिसार देऊन २० लाख रूपये जवळ ठेवले, उतरत्या वयात ते रोज धार्मिक विधी साठी प्रगती नगर येथील एका धार्मिक संस्था मध्ये जाण्याचा त्याचा नित्यक्रंम सुरु झाला होता. याच दरम्यान त्याची ओळख तीथे येणाऱ्या कर्न्हैया कुमार देवनारायण राम -रा नेगुरसराई जि. चंदेरी उत्तरप्रदेश हली मुकाम मेघदूत काॅलनी या बरोबर झाला त्या संबधा मुळे त्याचे घरी येने जाने सुरू झाले त्यास त्याकडील शेती विकून पैसे जमा आहे याची माहिती मिळाली त्यावरून त्याने आंनदराव याना सला देऊन कोल इडीया सोसायटी ली. (चंद्रपुर, नागपूर , वणी) मध्ये गुतवनुक केली तर १४ टक्के व्याजदर मिळते असे अमिश दाखवून प्रथम १२ जुलै २०१९ ला त्याकडे ८ लाख रूपये दिले.

त्या नंतरही अनेक वेळा पैसे पुरवीत होते त्याच्या व मुली कडुन एकदर ५८ लाॅख हडपले व बनावट पावत्या त्याना आनुन दिल्या.त्या इतरत्र दाखवून शहाणीस्या केली असता त्याचा संशय आला असल्याने त्यानी चाचपणी साठी पैसे परत ची मागणी केली परंतु कन्हैया याने १० दिवस वेळ मागितला पण पैसे देण्यास तो फुलथापा मारीत होता. त्याच्या घरी चकरापण मारल्या पण मेघदूत काॅलनी मधून त्याने पोबारा केला व आपल्या गावी जाऊन लपून बसला लाॅकडाऊन असल्याने तो गावाला गेला लाॅकडाऊन संपताच तो परत येईल.

असे त्याच्या भावाने सांगितले फोन वरती सपर्ग केला असता तो बंद आढळून आला त्या मुळे त्याचा संपूर्ण उदेश लक्षात येताच आपन फसवल्या गेलो हे लक्षात आले असता काल मंगळवारी पोलीस स्टेशन गाठून रीतसार कन्हैयाकुमार देवनारायण राम रा उत्तरप्रदेश हल्ली मुकाम -मेघदूत काॅलनी या विरूद्ध कलम

४०६,४२०,४६८,४७१भा.द.वी गुन्हा नोंदवण्यात आला पुढील तपास ऊप पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व ठाणेदार वैभव जाधव याच्या मार्गदर्शनाखाली सूरू आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!