Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी न.प. चे १७ लाख ३४ हजाराची अफरातफर प्रकरणात आरोपी अकित कोयचाडे यास केले अटक, आज आरोपीला न्यायालयात हजर करणार

▪️ आरोपी वाढण्याची शक्यता 

वणी: वणी न.प. चे १७ लाख ३४ हजाराची अफरातफर प्रकरणात आरोपी अकित कोयचाडे यास केले अटक आहे व आज  लरोजी आरोपीला न्यायालयात हजर सुद्द्धा करण्यात येणार आहे . पाणीकर विभागातील खाजगी संगणक ऑपरेटर यांनी या विभागातील ई-मेल आयडी व पासवर्ड चा वापर करून तब्बल १६ महिन्यात ऐकुन १७ लाख ३४ हजार १५८ रूपयाचा अपहार केला .त्याचे  प्रकरण धाडस वाढल्याने त्याच्या अलगटी आले त्याने तब्बल एक महिन्याचे ३ लाख ६६ हजार २८९ रूपये न भरल्याने उघडकीस आले व शासकीय पैशाच्या अपहार मध्ये गुन्हा दाखल झाल्यावर तो अपराधी जामिनासाठी ऊबरठे झीजवित असताना त्यास वणी पोलीसांनी अटक केली व त्याने हे प्रकरण सुनियोजित केले असुन चौकशी समिती समोर वेळ काढू धोरण ठेऊन त्याने वणीतुन पोबारा केला होता त्यामुळे वणी पोलीस त्याच्या मार्गावर होती.

सविस्तर असे कि, मागील दोन वर्षापूर्वी जुन्या कर्मचारी वर्गास संगणकाचे ज्ञान नसल्याने खाजगी तत्वांवर संगणक चालविणारे कुशल ऑपरेटर साठीची निविदा मागविण्यात आली. यामध्ये संगणक ऑपरेटर पाणीकर विभाग यास मिळाले .त्यानी त्याचा उपयोग करून घेतला पण कामे करताना नेहमी संपर्क येत असल्याने वरीष्ठ अधिकारी याचे विश्वास संपादन करू वरीष्ठाच्या आदेशानुसार न प,मध्ये पाणी कर विभागातील संपूर्ण ग्राहकांची माहिती असलेले संग्रहित ई- मेल आयडी व पासवर्ड यास मिळाले .काही वर्षे त्याने सम्पूर्ण अभ्यास करून या मध्ये कर वसुलीत सुरूग लावने सुरू केले सर्व सुरळीत सुरू असताना प्रकरणात पाणी कर विभागातील अभियन्ता व कारकुन”कोरोना”मुळे हे दोघे सुट्टी वर जाताच १सप्टेबर ते २० आक्टोबर दरम्यान कालवधी मध्ये त्याने ३ लाख ६६ हजार २८९ रूपयाची कर वसुली रक्कम भरच नाही या संदर्भात माहिती उजागर होताच, त्याने फुलथाप देऊन वेळ काढून घेतला या प्रकरणाची माहिती नगराध्यक्ष तारेद्र बोर्डे यांनी तेव्हाचे प्रमुख् अधीकारी रामगुडे याना दिली त्यावरून चौकशी समिती गठीत केली. यामध्ये त्याने काही रक्कम पण भरण्याचे कबुल केले. परतू ते न भरल्याने चौकशी समितीने सखोल तपासणी करून १६ महिन्यातील १७ लाख ३४ हजार ७५८ रूपयाचे घबाड बाहेर काढून मुख्यअधीकारी रामगुडे याच्या आदेशानुसार जलपुरती विभागातील अभियंता शुभम तायडे यानी आपल्या विभागातील अपहार संम्बन्धित तक्रार वणी पोलीस निरीक्षकाकडे नोंदवीली या वरून भादवी ४०९ कलम अंतर्गत आरोपी संगणक ऑपरेटर अकित रामचंद्र कोयचाडे( २५) रा वणी या विरूद्ध गुंन्हा नोंदवीला .

या प्रकरणी पुढील तपास विभागातील पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व ठाणेदार वैभव जाधव याच्या मार्ग दर्शना खाली गुन्हे शांखा विभाग प्रमुख प्रमुख गोपाल जाधव व त्याचे सहकारी करीत होते परतू आरोपी अटक पुर्ण जामिनी साठी न्यायालयाचे ऊबरठे झिजवत होता पन त्यास अटक पुर्ण जामिन मिळाले नाही तो तब्बल तीन महिने पोलिसांना फुल थाप देत होता शेवटी आज सोमवारी ४-३० वाजता अटक केली या प्रकरणात वणी नगर परिषद च्या जलपुरुष विभागातील एका करकुनने अटक पुर्वजामिन मिळविला होता या प्रकरणात मोठे घबाड समोर येऊन पुन्हा काही खाजगी व शासकीय कर्मचारी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही . 

हे प्रकरण चांगलेच गाजले असुन एका पक्षाने आरोपी तत्काळ अटक करा म्हणून तहसील समोर धरणे पण दिले होते .आरोपीला आज दुपारी दि.9 /2/2021ला न्यायालयात हजर करणार असुन चौकशी साठी पोलीस कोठडी पण मागण्याची शक्यता आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!