शिवसेना शाखा क्रमांक 71 जुहू येथील कार्यक्रमाचे श्री. शरद प्रभू यांचे हस्ते बक्षीस वितरण…
शिवसेना शाखा क्रमांक 71 जुहू येथील कार्यक्रमाचे श्री. शरद प्रभू यांचे हस्ते बक्षीस वितरण…
मुंबई :- शिवसेना शाखा क्रमांक 71 जुहू यांच्या वतीने व सिद्धिविनायक मित्र मंडळ त्यांच्या सहकाऱ्यां ने क्रिकेट सामना संपन्न झाला त्यावेळी श्री शरद मधुकर प्रभू शाखाप्रमुख.श्री विद्याधर माने उपशाखाप्रमुख. श्रीमती प्रतिभा पाटील महिला शाखा संघटक श्रीमती स्नेहल कडू, रोहिणी माळकर, सुनिता साबळे शाखा संघटक, मयूर गुरव कुमार कुमार साईराम नानाचे युवा शाखाधिकारीसौरभ शिंदे युवा सेना शाखाधिकारी श्री आशिष मोरे गटप्रमुख, राजेश कुबल गट प्रमुख श्री राम कृष्ण अ आ यरे श्री रामदास भ रवंडे कर. यांच्या उपस्थितीत सामना संपन्न झाला. विलेपार्ले पश्चिम गावठाण या विभाग ते संपन्न झाला. श्री शरद प्रभुर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले



