यवतमाळ जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर ,वणीतील दोन नवीन चेहरे समोर…..

– वणीतील जिल्हा युवा अधिकारीपदी विशाल पांडे तर, उपजिल्हा युवा अधिकारीपदी अजिंक्य शेंडे यांची निवड
वणी :- राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.सदर नियुक्त्या ह्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असून सहा महिन्यानंतर पदाधिकाऱ्यांचे काम पाहून कायम करण्यात येणार आहे.पक्षनेते यांनी केली निष्ठावंत कार्यकर्त्यांची निवड.यवतमाळ जिल्हाचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड युवासेना विस्तारक दिलीप घुगे यांचे यांचे सूचनेनुसार सदर नियुक्त्या करण्यात आल्या.
(बाभूळगाव तालुका), राहुल आडे (घाटंजी तालुका) तर शहर युवा अधिकारीपदी योगेश मलोंडे (राळेगाव शहर), शुभम खंदारे (कळंब शहर), अतीश तातेड (बाभूळगाव शहर), मुशरात खान (घाटंजी शहर), वृषभ महले (पांढरकवडा शहर) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.तर नितीन बैस (ढाणकी शहर ) यांच्या नियुक्त करण्यात आल्या आहेत.जिल्हा युवा अधिकारीपदी विशाल गणात्रा ( यवतमाळ, दिग्रस विधानसभा) उपजिल्हा युवा अधिकारीपदी सुशांत इंगोल (दिग्रस विधानसभा), गिरिजानंद कळं ( यवतमाळ विधानसभा) यांच्या नियुक्त्य केल्या आहेत.
तालुका युवा अधिकारीपद विजय इंगळे (यवतमाळ तालुका-शहर पवन शेंद्रे (यवतमाळ तालुका-ग्रामीण) जगजीत राठोड (दिग्रस तालुका), प्रवी भगत (दारव्हा तालुका), सुजित कुंभा ( नेर तालुका) तर शहर युवा अधिकारीपत नीलेश बेलोकर (यवतमाळ शहर), भूषा काटकर (यवतमाळ शहर), राहुल महाज (दिग्रस शहर) तुषार कांबळे (दारव शहर ), रूपेश गुल्हाणे (नेर शहर) यांच्य नियुक्त्या करण्यात आल्याचे युवासेन पत्रकात नमूद केले आहे.
जिल्हा युवा अधिकारीपदी विशाल पांडे (उमरखेड, पुसद, वणी विधानसभा), उपजिल्हा युवा अधिकारीपदी अजिंक्य शेंडे. (वणी विधानसभा), प्रवीण कदम ( पुसद विधानसभा) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तालुका युवा अधिकारीपदी हर्षद साकला (पुसद तालुका), कपिल चव्हाण (उमरखेड तालुका), संभाजी गोरटकर (उमरखेड तालुका), राम तंबाखे (महागाव तालुका) तर शहर युवा अधिकारीपदी वैभव सुने (पुसद शहर ), गोपाल कलाने (उमरखेड मध्यवर्तों कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्य शहर), ओम कुसुम गवार (महागाव शहर),
जिल्हा युवा अधिकारीपदी डॉ. प्रसन्न रंगारी (आर्णी, राळेगाव विधानसभा), जिल्हा समन्वयकपदी विक्रांत चचडा (आर्णी, राळेगाव विधानसभा) यांची उपजिल्हा युवा अधिकारीपदी अनुप भालेराव (राळेगाव विधानसभा), आकाश राठोड (आणी विधानसभा) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तालुका युवा अधिकारीपदी अमोल राऊत (राळेगाव तालुका), मिथुन कुटे (कळंब तालुका).