Vidarbh24News

Latest Online Breaking News

 *शालेय फी कमी करण्याबाबत शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना; शिक्षण विभाग हतबल!*

जाहिरातीसाठी संपर्क-8459174128

 

कोरोना काळामध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू झाले, तरीदेखील खासगी शाळांकडून फी उकळण्यात आली. याबाबत पालकांकडून शालेय शिक्षण विभागाकडे तक्रारी येत आहेत.

पालकांनी याविषयी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी शाळांना फी च्या बाबतीत तगादा लावू नये, असे देखील आवाहन केले होते.

अनेक संघटनांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यावर अजून निर्णय झालेला नसल्याने शिक्षण विभाग आता फी कमी करा असा आदेश देऊ शकत नाहीये. त्यामुळे शिक्षण तज्ज्ञांची व अधिकाऱ्यांची एक समिती विभागाने स्थापन केली आहे.

*हि समिती काय करणार?*

हि समिती शुल्काच्या संदर्भात आढावा घेऊन ती कशाप्रकारे कमी करता येईल, याबाबत कायदेशीर बाबी तपासून सरकारला अहवाल सादर करणार आहे. त्याचबरोबर पालकांच्या तक्रारींची नोंद सुद्धा घेतली जाणार आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!