Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी शहरात एक गंभीर समस्या……. त्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना अखिल भारतीय ग्राहक मंचाने दिले निवेदन

– 10 रुपयाचे नाणे न घेतल्यास होणार कारवाई…

वणी ( 5.जाने ) :- रिजर्व बँकेच्या अधिकृत चलनातील रुपये 10 चे नाणे वणीतील व्यावसायिक प्रतिष्ठान,किरकोळ व्यापारी व ईतरही आर्थिक व्यवहार करत असताना ग्राहकांकडून 10 रुपये चे नाणे स्वीकारले जात नाही. या नाण्यांबाबत व वापराबाबत एक गंभीर व संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. नाणे ग्राहक-किरकोळ व्यावसायिक-ठोक विक्रेते-बँक अश्या साखळीत 10 चे नाणे व्यवहारात बाद झाल्याची गंभीर व कृत्रिम समस्या निर्माण झाली आहे.

शासनाने किंवा रिजर्व बँकेने सदर 10 चे नाणे चलणातून बाद झाला असे कुठेही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे. त्यामुळे 10 चे नाणे न स्वीकारले जाणे हा एक प्रकारे अपराध आहे. त्यामुळे वणी शहरातील नागरिकांवर कायदेशीर कारवाई करावी.

नाणे न स्वीकारले जाणे हा व्यावहारिक दृष्ट्या प्रथमतः समस्या निर्माण मूळ कारण आहे. अखिल भारतीय ग्राहक मंचाने निवेदनातून ह्या विषयी कारवाई करावी.

अशी मागणी केली आहे.यावेळी जिल्हा अध्यक्ष अनुराग काठेड, जिल्हाकार्याध्यक्ष अमित उपाध्ये, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सृजन गौरकार, शहर अध्यक्ष परितोष पानट ,तालुका सचिव विनोद ढेरे उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!