आम्हाला गर्व हिंदुत्वाचा ” या आमच्या व्हाॅट्सअॅप ग्रूप मार्फत हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त ” भव्य रक्तदान शिबीर ” आयोजित करण्यात आले.

आम्हाला गर्व हिंदुत्वाचा ” या आमच्या व्हाॅट्सअॅप ग्रूप मार्फत हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त ” भव्य रक्तदान शिबीर ” आयोजित करण्यात आले….
मुंबई:- आम्हाला गर्व हिंदुत्वाचा ” या आमच्या व्हाॅट्सअॅप ग्रूप मार्फत हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त ” भव्य रक्तदान शिबीर ” आयोजित करण्यात आले. त्या रक्तदान शिबिरास उदघाटक मराठी सिने अभिनेत्री दीपाली जगताप खासदार श्री.विनायक राऊत साहेब, मुंबई उपमहापौर श्री.सुहास वाडकर साहेब, , माजी महापौर महादेव देवळे साहेब,आमच्या सर्वाचे लाडके श्री नितिन नांदगांवकर साहेब, यांनी उपस्थिती दाखवली आणी भरपुर प्रमानात रक्तदातायानी रक्तदान केले तरी कमेटी मेंबर यांच्या वतीने आभार
ग्रुप श्री संतोष पाटील श्री सूर्यकांत कडू ,श्री रवींद्र जाधव श्री यशवंत खोपकर श्री अवि राऊत श्री दिलीप गावडे याणी रक्तदाता यांचे आभार मानले कले