Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजुर ग्रामपंचायतीवर परिवर्तन विकास पैनलचा (महाविकास आघाडीचा ) झेंडा …. भरघोस मतानी जनतेने पैनल सहित निवडून दिले.

▪️ मागील पंचवार्षिकेत सत्तेवर असलेल्या जनता पैनलला फक्त 6 जागेवर मानावे लागले समाधान

वणी :- वणी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली राजुर ग्रामपंचायतीवर परिवर्तन पैनलने आपला झेंडा रोवला आहे. महाविकास आघाडीला  17 पैकी तब्बल 11 जागा जिंकून स्पष्ट बहुमत प्राप्त केले. जनता पैनलचा धुव्वा उडाला आहे . केवळ  त्यांना 6 जागेवर समाधान मानावे लागले आहे.विशेष बाब म्हणजे मागील 5 वर्षात सत्तेवर असतानाही जनतेने प्रभाग क्र 1,2,3,व 5 मधून नाकारले तसेच प्रभाग क्र 4 मधे चुरशीचा लढाईत जनता पैनला गढ़ राखता आला.राजुर ग्रामपंचायत सदस्य संख्या 17 असून 6 वार्ड आहेत .

तर 8 हजारावर मतदार आहेत. एकूण 48 उमेदवाररिंगणात उभे होते. विजयी उमेदवारवॉर्ड क्र.1 1)नितीन मिलमिले (म.वि.आ.) 2) सौ.अ.सातपुते (म.वि.आ.) 3)सौ.प्र.बलकी (म.वि.आ.)वॉर्ड क्र.2 1)विद्या दाविद पेरकवार (म.वि.आ.) 2)वंदना विजय देवतळे (म.वि.आ.) 3)विवेक मनोहर निमसटकर (म.वि.आ.) वॉर्ड क्र.3  1)चेतना यशवंत पाटील (म.वि.आ.)  2)मंजुषा अरविंद सिडाम (म.वि.आ.) वॉर्ड क्र.4  1)अमर तितरे (ज.पॅ) 2)वासुदेव चिमुरकर (ज.पॅ) 3)शेख (ज.पॅ) वॉर्ड क्र.5 1) पायल अनिल डवरे (म.वि.आ.) 2)सुचिता सावन पाटील (म.वि.आ.)3)विजय छोटेलाल प्रजापती (म.वि.आ.) वॉर्ड क्र.6

1) प्रणिता मो.असलम (ज.पॅ.) 2) सिंग (ज.पॅ) 3)मदन बोबडे (ज.पॅ) पॅनल निहाय निकाल एकूण 17 सदस्य 1) महाविकास आघाडी=11 2)जनता पॅनल=06 3)लेफ्ट पॅनल=004)अपक्ष=00 (बहुमातासाठी एकूण 9 सदस्य आवश्यक) निकाल:महाविकास आघाडी11 जागेवर जिंकून आघाडीवर हे विजयी उमेदवार आहेत.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत एकतर्फे निवडणुक होती. परंतु गावातील जनता ही ह्या निवडणुकीत मताचे मूल्य क़ाय ह्यांची जाणीव आणुन दिली अशी राजुर गावात चर्चा आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!