सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षक पुरुषोत्तमजी तोताडे (विजय तोताडे ह्यांचे वडील) यांचे आजाराने दुःखद निधन
💐निधन वार्ता :💐
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की, श्री पुरुषोत्तमजी तोताडे (विजय तोताडे ह्यांचे वडील) सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षक राहणार राजूर कॉलरी यांचे निधन दि.12 /1/2021रात्री 1.30 च्या दरम्यान आजारने दुःखद निधन झाले . ते 72 वर्षाचे होते. त्यांचा मागे 2 मुले व 2 मूली असा आप्तपरिवार आहे.त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम आज 13.1.2021 दुपारी 2 वाजता मोक्षधाम राजूर कॉलरी इथे होणार आहे.



