जि. प. उच्च प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्र कवठी तर्फे “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” जयंती साजरी…

जि. प. उच्च प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्र कवठी तर्फे “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” जयंती साजरी…
कवठी:- आज दिनांक 3 जानेवारी 2021 ला, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कवठी व अंगणवाडी केंद्र कवठी तर्फे “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” यांच्या 190 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. प्रथमतः “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” यांच्या प्रतिमेस फुलांची मालार्पण करून व पूजा करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कवठीचे तं. मु. स. अध्यक्ष कु. टिकाराम पि. म्हशाखेत्री, जि. प. उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री.आर. यू. पवार सर, ए. बी. नैताम सर, एम. एस. आत्राम सर, के. बी. मांदाळे सर, एस. जी. सातेवार सर, एस. एस. दळांजे सर, जी. एन. कुळमेथे सर, पी. जी. वाकळे सर, अंगणवाडी सेविका कोसरे मॅडम, सौ.राऊत मॅडम, नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक कु. मंगेश राजूरकर, श्री. नितीन राजूरकर, श्री. गितेश चिताडे, दिलखुश चिताडे, महिला बचत गटाचे सौ. जास्वदां तांगडे, सौ. अरुणा सुरकर, सौ. सुरकर, आदी मान्यवर उपस्थित होते