Vidarbh24News

Latest Online Breaking News

जेसिआई रॉयल्स राजुरा विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये आघाडीवर कार्य करणारी एकमेव संस्था.

विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा तालुका प्रतिनिधी आशिष यमनुरवार 8855994001.

जेसिआई रॉयल्स राजुरा विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये आघाडीवर कार्य करणारी एकमेव संस्था.

ऑनलाइन झोन स्तर पुरस्कार सोहळ्यात जेसीआय राजुरा रॉयल्स ची भरारी.

विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये आघाडीवर कार्य करणारी संस्था जेसीआई राजुरा रॉयल्स द्वारा वर्षभरामध्ये विविध उल्लेखनीय कार्यक्रम घेण्यात आले.
लॉक डाउन असतानाही प्रतिकूल परिस्थितीत जेसीआय राजुरा रॉयल्स द्वारे अविरतपणे विविध सामाजिक कार्य करण्यात आले.
उदाहरणार्थ, नदी स्वछता अभियान, १० वि व १२ वि च्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार , विविध कोरोना योद्धांचे सत्कार, डॉक्टर व नर्सेस चे सत्कार, मास्क , सॅनिटायझर व हँड वॉश चे वितरण, पोलीस व शेतकऱ्यांचे सत्कार, प्लास्टिक निर्मूलन उपक्रम, पाणी वाचवा उपक्रम ,विविध मोफत ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम ,ब्लड डोनेशन कॅम्प, कौशल्य विकास उपक्रम, व इतर अनेक वाखानण्याजोग उपक्रम निरंतर घेण्यात आले.
या वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे कौतुक म्हणून जेसिआई इंडियाद्वारे नुकताच 19 डिसेंम्बर 2020 रोजी अमरावती येथून ऑनलाइन पुरस्कार सोहळा घेण्यात आले.
जेसिआई राजुरा रॉयल्स च्या चमूने ग्रुप दोन मध्ये 4 उत्कृष्ठ पुरस्कार आपल्या नाववर नोंदविले आहे.
यामध्ये “आऊटस्टॅण्डनडिंग नॅशनल प्रोग्रॅम ऑफ द झोन चा – प्रथम पुरस्कार”, “आऊटस्टँडिंग जेसिआई वीक ऑफ द झोन – रनर उप”, “आऊट स्टँडिंग पर्सनल स्किल डेवेलपमेंट – रनरअप तसेच आऊटस्टँडिंग UNSDG प्रोग्रॅम ऑफ द झोन – रनर अप पुरस्कार जेसिआई राजुरा रॉयल्स ला जाहीर झाले.
तसेच झोनकॉन मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पार्धापैकी “फोटो कंटेस्टस्ट” मध्ये जेसिआई राजुरा रॉयल्स ला प्रथम आणि “कराओके सिंगिंग कॉमपीटीशन” मध्ये जेसी अर्पिता रविभूषण शुक्ला यांना प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले.
तसेच झोन प्रेसिडेंट रेकॉग्निशन मध्ये जेसीआय राजुरा रॉयल्स ला 5 सन्मानचिन्ह व 10 प्रशास्त्रीपत्र प्राप्त झाले.
‌ या सर्व पुरस्कारासाठी जेसीआई राजुरा रॉयल्स च्या अध्यक्षा जेसी सुषमा शुक्ला ,सचिव सुनंदा तुंबडे, डॉक्टर क्षमा बोढे, जयश्री शेंडे ,सुशीला पोरेड्डीवार, रेखा बोढे, राखी यामसनिवार, शेर्ली हाडके ,स्मृती व्यवहारे, मधुस्मिता पाढी , मीना महतो, प्रफुल्ला धोपटे ,शारदा भगत, मनीषा पुन , ज्योती देऊरकर, चव्हाण, तनु वासे इत्यादींनी अत्यंत परिश्रम आणि सहकार्य केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!